अर्ध्या डॉलर चा दुमडणारा ओरिगामी सूक्ष्मदर्शक
कदाचित तुम्ही एक कागदी बाहुली किंवा ओरीगामिचा हंस तयार केला असेल? टेड फेलो मनू प्रकाश आणि त्याचे सहकार्यांनी पुठ्ठ्यापासून सुक्ष्मदर्शिका तयार केली आहे जी दुमडण्यासाठी आणि वापरासाठी सोपी आहे. एक रंगीत तालीम जी विकसनशील देशांची स्वास्थ्य सेवेत बदल करेल… आणि विज्ञान संशोधन, तसेच काही सुद्धा मनोरंजक बनवू शकते.

