व्यायाम ही अशी बाब आहे की जी तुमच्या मेंदूचे रक्षण करते .तुमची मनोवस्था सुदृढ ठेवते.
अल्झायमरला दूर ठेवते .व्यायामाने मेंदूतील हिप्पोकाम्पास व कार्टेक्स यातील न्युरो ट्रान्स मीटर वाढतात .स्मृती काळ टिकते .वयाबरोबर या भागातील चेता पेशींचा ऱ्हास होतो पण व्यायाम केल्यास
अल्झायमर खूप काळ दूर राहतो
