एक तरुण गिटारवादक त्याच्या नायकाला भेटतो
उस्मान रियाझ २१ वर्षीय उत्तम गिटार वादक आहे, आणि तो ज्या पद्धतीने गिटार वाजवतो त्याने ती त्याच्या हीरोचे यु ट्यूबवर विडीओ बघून शिकला. टेड ग्लोबल २०१२ च्या मंचावर टेड फेलो वादन करतो-- नंतर लगेच अचंबित करणारा प्रविण्यापूर्ण प्रेस्टन रीड यांचे वादन. आणि दोन्ही गिटार वादक काही क्षणात सुधारित वादन सादर करतात.
