रवांडाच्या नरसंहाराची कारणे
2,012,531 plays|
Susanne Buckley-Zistel |
TED-Ed
• June 2023
१९९४ मध्ये रवांडा देशात १०० दिवस भयानक नरसंहार करण्यात आला, गुण्या गोविंदाने राहणारे शेजारी एकमेकांचे शत्रू झाले, देशातील दहा पैकी एक व्यक्ती चा या नरसंहारात बळी गेला
