महाविद्यालात मिळणाऱ्या शिक्षण कर्जाने कशी पिळवणूक होते
संजय साम्युल म्हणतात "एके काळी अमेरिकेतून पदवी मिळविणे म्हणजे कर्जबाजारी होणे
नव्हते. उच्च शिक्षण घेणे महाग झाले असून यासाठी कर्ज देणाऱ्या संस्था नफेखोरी करीत असून
यातून एकप्रकारची पिळवणूक होत असते.
