वस्तू कशा कार्य करतात याबद्दल तुम्हांला कुतूहल वाटतं का? भौतिकशास्त्रज्ञ नादिया मेसन म्हणतात, घरीच एखादा प्रयोग करून पहा. वैज्ञानिक जिज्ञासा जागवून भोवतालच्या जगातली रहस्यं कशी उलगडावीत हे सांगताना त्या लोहचुंबक, डॉलरची नोट आणि कोरडा बर्फ वापरून प्रयोग करून दाखवतात.
