जीवन बदलणारा ८० डॉलरचा कृत्रिम गुढगा
आपण गत काही वर्षात अपूर्व कामगिरी तंत्रज्ञानात केली आहे .पण बहुदा असे दिसते काही सुदैवी लोकांनाच याचा लाभ मिळतो .इंजिनियर क्रिस्टा डोनाल्डसन गुढगा गमाविलेल्यांसाठी कृत्रिम अवयवाची ओळख करून देते,जयपूरच्या एका संघटनेने यासाठी मदत केली. दिवसाकाठी चार डॉलरहून कमी कमाई असणाऱ्यांसाठी सर्वोत्तम व स्वस्त आहे .

