तुम्ही नाकाने नव्हे शरीराने गंध ओळखता
तुमच्या मूत्र पिंडात गंध जाणण्याची यंत्रणा असते .असे सूक्ष्म गंध ग्राहक आपल्याला अनपेक्षित अश्या शरीराच्या इतर भागात असतात .स्नायूत. हृदयात फुफ्फुसात मूत्रपिंडात .शरीरशास्त्र विशारद जेनिफर प्लुझनिक याच्र स्पष्टीकरण करितात.
