पुस्तक डिज़ाइनर चिप किड्ड याना माहिती आहे कि आपण बऱ्याचदा देखाव्याने मत ठाम बनवून घेतो. ह्या मजेदार, तेज गतीच्या चर्चेत त्या दोन पद्ध्तीना समजावून सांगतात जे डिझाईनर्स व्याखेसाठी वापरतात- स्पष्टपणा आणि रहस्य= एकावेळेस कधी, केव्हा आणि कसे कामा करते. ते सुंदर आणि उपयोगी डिझाईनर्सची वाह वाह करतात आणि कमी प्रसिद्ध डिझाईन कडून शिकून आपल्या काही प्रतिष्ठित मुखपृष्ठांशी निगडीत गोष्टी सांगतात.
