मासिक पाळीतील वेदनेची 3 कारणे
414,016 plays|
Chen X. Chen |
TED-Ed
• February 2026
मासिक पाळीच्या वेदनांमुळे लाखो लोकांना त्रास होतो. साधारण ५० ते ९०% लोकांना मासिक पाळीच्या काळात पोटात किंवा ओटीपोटात दुखते. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, अस्वस्थतेपासून भयंकर वेदनांपर्यंत, किंवा किंवा प्रसूतीमधील आकुंचनासारख्या वेदनांपर्यंत. पण, मासिक पाळीच्या वेदना इतक्या तीव्र का असतात? चेन एक्स. चेन, अनेकांना येणाऱ्या या अनुभवाचे स्पष्टीकरण देतात. [दिग्दर्शन - कॅटलिन मॅकार्थी , कथन - अलेक्झांड्रा पॅन्झर, संगीत - जेम मिसिर्लिओग्लू].

