मंगोल साम्राज्याचा उदय आणि अंत - अॅनी एफ. ब्रॉडब्रिज
6,714,634 plays|
Anne Broadbridge |
TED-Ed
• August 2019
पूर्ण धडा पहाण्यसाठीची लिंक : https://ed.ted.com/lessons/the-rise-and-fall-of-the-mongol-empire-anne-f-broadbridge
हे इतिहासातील सर्वात अफाट आणि संक्रामक साम्राज्य होते- कोरिया पासून युक्रेन पर्यंत व सायबेरिया
पासून दक्षिण चीन पर्यंत विस्तारलेले आणि मोकळ्या प्रदेशांवरही याचा ताबा होता. हे १२ व्या शतकात, पूर्व आशियाई गवताळ प्रदेशात विखुरलेल्या भटक्या गटांचे घर होते, १२०६ पर्यंत तेमूजीन नामक माणसाच्या नाविन्यपूर्ण नेतृत्वाने हे गट एकत्रित झाले. या व्हिडिओ मध्ये अॅनी एफ. ब्रॉडब्रिज 'मंगोल साम्राज्याच्या उदय व अंत' या विषयी माहिती देतात.
वक्तव्य: अॅनी एफ ब्रॉडब्रिज, दिग्ददर्शन: ग्लोबिझको स्टुडिओ.

